नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बजाज फायनान्समधून ३० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून हॅकर्सनी खासगी व्यावसायीकास साडेसात लाख रुपयांना आॅनलाईन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पवार, राजीव राणे या अज्ञात व्यक् ...
भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. सरोज माकडवाले या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले. ...
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने विद्यापीठ सेवक संघाने साखळी उपोषण बुधवारी स्थगित केले. ...
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर विभागातर्फे ११ ते २५ जानेवारी २०२० दरम्यान सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, व ...
सायकल व चालत तो परिसरातील अपार्टमेंटची रेकी करीत असतो. नागाळा पार्कातील रत्नोदय सोसायटी, जिल्हा परिषद, वारणा कॉलनी, नागोबा देवालय परिसरात महिलेच्या वेशामध्ये फिरत असताना त्याला नागरिकांनी पाहिले आहे. वारणा कॉलनी चौकात त्याला काही नागरिकांनी पकडण्याचा ...
धामोड (ता. राधानगरी) येथील युनियन बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. रोकड व सोन्याचे दागिने असलेले लॉकर तिजोरी फोडता न आल्याने त्यांचा कट फसला. २ कोटी ६८ लाखांचे सोन्याचे दागिने व १६ लाखाची रोकड असा सुमारे २ कोटी ८४ लाखांचा ऐवज ...