नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कौटुंबिक वादातून तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा आवळून व तोंडावर ठोसे मारून पतीने खून केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. सारिका विठ्ठल महानूर (वय २१) असे मृताचे नाव आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे हळवणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते. ...
फेसबुक अकाउंटवर परदेशात नोकरीची जाहिरात पाठवून नोंदणी शुल्क, व्हिजा स्टॅम्प शुल्क, वैद्यकीय फीच्या नावाखाली एक लाख १३ हजार ५७५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. २६ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. प्रकाश दादू पाटील ( ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने गाय व म्हैस दूध खरेदी दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन, तर म्हशीच्या दुधाला एक रुपया ७० पैशांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांना १ फेबु्रवारीपासून ही दरवाढ मिळणार आहे. ...
सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरभरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के कोटा राखीव ठेवण्याचा कायदा आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे वीज, पाणी कनेक्शन १ फेब्रुवारीपासू ...
मुगळी (ता. कागल) येथील युवा शास्त्रज्ञ प्रवीण सुरेश कांबळे यांची कागल ते लंडन घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे, त्यांनी कोल्हापूर विभागासाठी स्वतंत्र सॅटेलाईट बनविण्याचा संकल्प केला असून येत्या सहा महिन्यांत तो पूर्ण करण्याचा मानस पत्रकारांशी बोलत ...
कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्यांनी अखेर तीन दिवसांनंतर सामुदायिक रजेचे आंदोलन सोमवारी मागे घेतले. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, या बैठकीत अभियंत्यांनी हो ...