नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे. ...
आम्ही म्हणू तो कायदा आणि व्याजाचा दर’ अशा आविर्भावात या कंपन्यांचे प्रतिनिधी वावरताना दिसत आहेत. कर्जवाटप करताना कमाल मर्यादा ओलांडली तर जातेच; पण वसुलीच्या वेळीदेखील सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. ...
कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...
संक्रांत आणि तिळगुळाचे नाते जितके घट्ट आहे तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजणाला पतंगाबाबत आकर्षण असते. पतंग खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत; तर सायंकाळी शहरातील मोकळ्या मैदानावर तसेच इमारतींच्य ...
भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी यांना अनेक वर्षांपासून थकीत रक्कम बँकेकडून मिळालेली नाही, या देणीबाबतचा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ व हा प्रश्न लवकरच मार्गस्थ लावू, असे आश्वासन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांन ...
कोल्हापूर शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. जर सुरळीत पाणीपुरवठा होणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू का, असा संतप्त सवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. सभे ...
नायलॉन मांज्यामुळे आज दिवसभरात ५ घारी आणि एक कावळा जायबंदी झाले आहेत. कोल्हापुरातील पांजरपोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. बागल हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. ...
गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला. ...