संभाजीनगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनी येथे लेडीज घड्याळ चोरुन नेलेप्रकरणी मोलकरणीला जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शीतल आनंदा चव्हाण (रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. २५ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत चोरीचा प्रकार ...
सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी दोन गडी कोल्हापुरी हा हॅशटॅग घेऊन दिल्ली गाठली आहे. ...
माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई, मनमानी आणि गलथान कारभाराचे अनेक शिक्षक बळी ठरत असल्याचा आरोप जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून पिढीत शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ...
केंद्र सरकारने संमत केलेले नागरिकत्व सुधारणा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पुकारलेल्या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा लौकिक कायम राहील असेच कार्य अपेक्षित आहे. आतापर्यंत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातूनच कामकाज होत आले आहे, पुढेही होत राहील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्य ...
कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात चार नव्या क्लस्टरची भर पडणार आहे. त्यात कॉटन फॅब्रिक, राईस मिल, सिक्युरिटी प्रिंटिंग आणि बॉक्साईट (अॅल्युमिना) क्लस्टरचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक आणि रोजगारवाढीसाठी हातभार ल ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर सदस्य म्हणून कोण जाणार यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिल्याने निवडीचा गुंता कायम राहिला आहे. ...