जिल्हा बॅँकेच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत संधी दिली जाते. मात्र २००७ पासून अनुकंपाची भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात ‘एनपीए’ वाढल्याने बॅँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशासक मंडळ आले. बॅँकेची गाड ...
उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गियार्रोहणातील जोखीम हि मोठी असते पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. कोडगाव येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर १० किलो विजांचे साहित्य घेऊन ...
पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उप ...
एकाच अध्यादेशात फारशा अटी-शर्तीमध्ये कर्जमाफीत न अडकवता कर्जमाफी योजना राबविण्याचा मानस तरी या सरकारचा दिसतो. त्यातून किती शेतकºयांना लाभ होतो, हा नंतरचा भाग आहे. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ ...
या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी ...
या बँकेतील संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराविरोधात २००८ साली उच्च न्यायालयात ठेवीदारांनी याचिका दाखल केल्यानंतर सहकार खात्यामार्फत लेखापरीक्षक गोगटे आणि कंपनी यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दाखल केली व त्यानंतर ह्याचा तपास आ ...
कडवे गावातील एकूण १७८ सर्व्हे/गट क्रमांकाच्या जमिनीवर राजगोळीकर सरकार यांचा जहागीर हक्क होता. मुंबई विलीन प्रदेश व क्षेत्र (जहागिºया नाहीशा करण्याबाबत) अधिनियम १९५३ मधील तरतुदीनुसार जहागीर इनाम १ आॅगस्ट १९५४ पासून खालसा झालेल्या आहेत. ...
त्यांनी आतापर्यंत २० बँकांवर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, १५ जिवंत काडतुसे, रोकड व स्कॉर्पिओ असा सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अश ...