अॅमस्टरडॅम, नेदरलँड्स येथे झालेल्या इंटरशूट आंतरराष्ट्रीय शुटिंग (नेमबाजी) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याने ज्युनिअर गटामध्ये भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. ...
कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुट ...
ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दि ...
पुरस्कारासाठी ३५ लघुपटांची शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. त्या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांचेही लघुपट होते. त्यातून ‘देशी’ला मिळालेला हा सन्मान आमच्या टीमचा उत्साह दुणावणारा आहे. ...
न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले. ...
मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी आग्रही मागणी शनिवारी झालेल्या कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी केली. ...
महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हळदी-कुंकू, फिटनेसचा आधुनिक मंत्रा असलेला झुंबा डान्स, मेहंदी स्पर्धा, ज्वेलरीचे प्रशिक्षण, सायकल, मिनी ट्रेन, ई-बाईकची राईड आणि सायंकाळी रॉक बॅँडच्या तालावर धम्माल नृत्याचा आनंद अशा जल्लोषात शुक्रवारी ‘लोकमत सखी म ...