खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले काम म्हणून कौतुक केलेली उज्ज्वला मोफत गॅस योजना गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या अनुदानाबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याने गॅस कंपन् ...
कोल्हापूर शहरामध्ये पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, महापालिकेचा खुदाई खर्च यामध्ये अडथळा ठरत आहे. पहिल्या टप्प्यात ७० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार असून, महापालिकेला खुदाई खर्च म्हणून ३४ कोटी जमा करावे लागणार आहेत. गॅस पुरवठा ...
कोल्हापूर : शासनाने लेखापरीक्षकांना पूरग्रस्त भागातील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम ... ...
माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुव ...
सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स, लिपिक अशा ३२ महत्त्वाच्या पदांची जम्बो भरती प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ठोक मानधनावर भरती केली जात आहे. या भरतीनंतर येथील रुग्णसेवा आणखीन गतिमान होणार आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे र ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फ्राम्याकॉलॉजी (सीसीएमपी) परीक्षेत यश मिळविले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या या परीक्षेचा महाविद्यालयाचा न ...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या कामगार केसरी खुल्या गटात रणजित पवारने सौरभ मुसळे याला, तर कुुमार केसरी गटात अमरसिंह पाटील याने मारुती माने याला गुणांवर मात करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्यावतीने ‘सत्यशोधक हॉटेल’ स्मृतिस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी माणिक पाटील-चुयेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ...