कोल्हापूरची कस्तुरी दीपक सावेकर एव्हरेस्ट मोहिमेसाठी ३१ मार्चला रवाना होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिली स्त्री गिर्यारोहिका असून तिची मोहीम यशस्विपणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा व राष्ट्रध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. ८) होणार आहे. को ...
शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार वर्धा येथील पर्यायी कृषी संसाधन केंद्र चेतना विकासचे संचालक व शेतीतज्ञ अशोक बंग यांना जाहीर झाला आहे. ...
२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत. ...
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ४-० अशा तर शिवाजी तरुण मंडळाने पीटीएम ‘ब’ संघावर ३-० अशा गोलफरकाने मात करत आगेकूच केली. ...
यंदाचा किर्लोस्कर सामाजिक बांधीलकी पुरस्कार येथील बालकल्याण संकुलातील शिशुगृह विभागास देण्यात आला. किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांनाही यावेळी गौरविण्यात आले. ‘संवेदना जागर’चे स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम करणारे अश्फाक मकानदार, सुनीता मेंगणे, कृष्णा ग ...
पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात पावसाळा अनुभवणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी आता उन्हाळ्यात हिवाळा अनुभवण्याची वेळ आली आहे. किमान तापमान चक्क १६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने रात्री आणि सकाळी हुडहुडी भरू लागली आहे. ...
ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर यादरम्यान रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीतून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश रामचंद्र राऊत (रा. विश्वरूप अपार्टमेंट, ताराबा ...
‘नमामि चंद्रभागे’च्या धर्तीवर कोल्हापुरातील पंचगंगा नदीही प्रदूषणमुक्त करण्याचे धोरण आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. जाणीवपूर्वक अडथळे आणणाऱ्या ग्रामपंचायती, औद्योगिक संस्थांवर थेट फौजदारी कारवाई करा, असे आदेश पुणे विभाग ...
जालना येथे १४ व १५ मार्च रोजी होणाऱ्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांस्कृतिक तुलनाकार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प ...