हुल्लडबाजी व महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्याकरिता स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ...
संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा’, ‘झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?’, ‘खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे,’ असे फलक हातांमध्ये घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. ...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे. ...
लाल, पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा, जांभळा... निसर्गाचे हे सगळे रंग ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये अवतरले आणि या रंगांमध्ये रंगून जात बुधवारी (दि. ११) ‘सखीं’नी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला. रंगांची मुक्त उधळण आणि डीजेच्या तालावर धम्माल नृत्यमस्ती करीत सखी ...
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले. संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई क रावी, अशी मागणी करीत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने गुरुवारी मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी शेतकरी नेते भगवान काटे यांची, तर जिल्हा महिला अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घो ...
कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी ... ...
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये पोलिसांना सवलती व रेल्वेमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. ...
नागाळा पार्क येथील एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर संबंधित व्यक्ती गेली असता परदेशी पर्यटकांना त्यांनी पाहिले. परंतु त्यांना ताप आल्याने शंका नको म्हणून ही व्यक्ती तपासणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे ...
गेल्या काही दिवसांपासून रेशन धान्य दुकानांतील पॉस मशीन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या मशीनमधील तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त करून सेवा पूर्ववत करा. अन्यथा येत्या दोन दिवसांत आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी ...