पंचगंगा स्मशानभूमीचे पत्रे खराब झाले आहेत. दानशूर व्यक्तीने तीन लाखांचे पत्रे दिले आहेत. मात्र, महापालिकेने हे घेण्यास नकार दिला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा विरोध होत असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक संघटनांमध्ये यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आ ...
कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' हे अत्याधुनिक मशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणीची या मशिनची क्षमता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड ,कागल या तालुक्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे. ...
कोल्हापूर महापालिकेने स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षांतून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तब्बल पाच हजार ४४८ नागरिक घरी गेले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल सहा हजार २७२ नागरिक येथे आले होते. अलगीकरण कक्षाची केंद्रेही कमी करण्यात आली आहेत. सध्या केवळ ८२४ ...
खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्य ...
कोल्हापूर जिल्ह्यात आज ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण आजरा तालुक्यातील असुन तेथील हा दुसरा मृत्यु आहे. त्यांना काल सीपीआर मध्ये दाखल केले होते, आजच त्यांचा स्वॅब घेतला होता. अहवाल पाॅ ...
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला, त्यानंतर गावकऱ्यानी तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे. ...