राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. ...
Holi Kolhapur-रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग, पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तविली जात आहे. तरीसुद्धा रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात युवा वर्ग गुंतला ...
forest department Kolhapur- अभयारण्यकडील प्रश्न महिन्यातून २ बैठका घेऊन आढावा घेऊ आणि प्रलंबित असलेल्या मुद्यांची तातडीने सोडवणूक करू असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिले. ...
Rto Office Kolhapur-कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोकळ्या मैदानात एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. यात कोविडच्या नियमावलीचे उल्लंघन झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर सोमवारपर्यंत क ...
Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे. ...
CoronaVirus Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, उद्योग, दुकाने बाजार या ठिकाणी मास्क नाही प्रवेश नाही हा फलक लावण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले. ...