गणेशवाडी येथे पाद्यपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST2021-02-20T05:12:12+5:302021-02-20T05:12:12+5:30

सावरवाडी : गणेशवाडी (ता. करवीर) येथे शिवजयंतीचे औचित्य साधून शिवछावा तरुण मंडळाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजन ...

Padya Pujan program at Ganeshwadi | गणेशवाडी येथे पाद्यपूजन कार्यक्रम

गणेशवाडी येथे पाद्यपूजन कार्यक्रम

सावरवाडी : गणेशवाडी (ता. करवीर) येथे शिवजयंतीचे औचित्य साधून शिवछावा तरुण मंडळाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजन कार्यक्रम आज झाला.

यावेळी शिवछावा तरुण मंडळे क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून, क्रिकेट स्पर्धा, व्याख्याने, युवक करिअर मार्गदर्शन, इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स आदी कार्यक्रम राबविण्यात आले. शिवज्योत आगमन होऊन पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, युवक, विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Padya Pujan program at Ganeshwadi