शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन टँकरला आता रुग्णवाहिकेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 19:03 IST

CoroanaVirus RtoKolhapur : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या क्रायोजनिक टँकरना विनाअडथळा लवकरात लवकर रुग्णांपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा दर्जा बहाल केला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील एका ऑक्सिजन टँकरला हा विशेष दर्जा दिल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देऑक्सिजन टँकरला आता रुग्णवाहिकेचा दर्जा परिवहन विभागाचा निर्णय : कोल्हापुरात लगेच अंमलबजावणी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या क्रायोजनिक टँकरना विनाअडथळा लवकरात लवकर रुग्णांपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा दर्जा बहाल केला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील एका ऑक्सिजन टँकरला हा विशेष दर्जा दिल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी सोमवारी दिली.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी तातडीने एका क्रायोजनिक ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला. तत्पूर्वी या टँकरला फ्लॅश लाइट, सायरन व ॲम्ब्युलन्स लिहिलेली पाटी अशा दुरुस्त्या करण्याची सूचना दिली होती, त्यानुसार टँकर मालकाने ही दुरुस्ती केली.

रुग्णवाहिकेचा दर्जा दिलेल्या टँकरला स्पीड गव्हर्नरचे बंधन असणार नाही. टोल नाक्यावर सुद्धा त्यांना न थांबवता जागा करून दिली जाईल. कोणी अधिकारीसुद्धा तपासणी करण्यासाठी अशा वाहनांना अडवणार नाही व टँकर विनाअडथळा ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचतील. अशाप्रकारचे सहा टँकर्स कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीचे आहेत, त्यापैकी एका टँकरला परवानगी देण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरचे सर्व अधिकारी ऑक्सिजन टँकर्स वाहतुकीचे नियोजन करत असून, विनाअडथळा असे टँकर्स गरज असणाऱ्या कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्नशील आहेत.यावेळी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे व रोहित काटकर, मोटर वाहन निरीक्षक नीलेश ठोंबरे, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव, वाहन चालक बाळासाहेब कुंभार व राजाराम पारधी आदी कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर