शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल क्रिकेट बेटिंगप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून अटक केली. आसिफ निसार कुडचीकर ...

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून अटक केली. आसिफ निसार कुडचीकर (वय ५२, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून २४ हजार ७०० रुपये रोख व पाच मोबाईल संचांसह सुमारे ५३ हजार ३०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई टाकाळा परिसरातील माळी कॉलनीत निवारा अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा केली.

मंगळवारी पंजाब किंग्ज विरुध्द राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट सामना सुरु असताना टाकाळा परिसरातील माळी कॉलनीतील निवारा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये बेटिंगचा जुगार खेळ घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या अपार्टमेंटवर छापा टाकला. त्यावेळी संशयित आरोपी आसिफ कुडचीकर हा मोबाईल फोनद्वारे क्रिकेट बेटिंगचा जुगार खेळ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून रोकडसह एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.