कोरोनामध्येही नांदणी बँकेची गरुडझेप : आप्पासाहेब लठ्ठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:42+5:302021-09-22T04:26:42+5:30

जयसिंगपूर : कोरोनासदृश परिस्थितीतही नांदणी बँकेने आपली घौडदौड व गरुडझेप कायम ठेवली आहे. येणाऱ्या काळात बँक आणखी प्रगतिपथावर राहील, ...

Nandani Bank's eagle jump in Corona too: Appasaheb Lathe | कोरोनामध्येही नांदणी बँकेची गरुडझेप : आप्पासाहेब लठ्ठे

कोरोनामध्येही नांदणी बँकेची गरुडझेप : आप्पासाहेब लठ्ठे

जयसिंगपूर : कोरोनासदृश परिस्थितीतही नांदणी बँकेने आपली घौडदौड व गरुडझेप कायम ठेवली आहे. येणाऱ्या काळात बँक आणखी प्रगतिपथावर राहील, असे प्रतिपादन अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे यांनी केले.

नांदणी (ता. शिरोळ) येथील नांदणी सहकारी बँकेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन स्वरूपात पार पडली. स्वागत संचालक सदाशिव बुबणे यांनी केले. प्रतिमापूजन संचालक दिलीप चौगुले यांनी केले. अहवाल सालात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली ठराव वाचन संचालक बाळकृष्ण देशपांडे यांनी करून श्रद्धांजली वाहिली. नोटीस वाचन राजेंद्र कसलकर यांनी केले. यावेळी सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष बाबासाहेइ टारे, संजय वसवाडे, मोहन पाटील, रमेश भुजुगडे, देवाप्पा कांबळे, राजेंद्र खुळ, मलगोंडा पाटील, बापूसाहेब नदाफ, प्रदीप कलकुटगी, शीतल देमापुरे, त्रिशला धुळासावंत, विद्यासागर बस्तवाडे, दिलीप चौगुले, संतोष पाटील, आण्णासाहेब क्वाणे, सुलतान अपराध, विनय गाणबावले उपस्थित होते. सूत्रसंचालन रुस्तुम मुजावर यांनी केले.

फोटो - २१०९२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथील नांदणी बँकेच्या सभेत अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Nandani Bank's eagle jump in Corona too: Appasaheb Lathe