शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत गॅस पाइपलाइनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:03 IST

५ ते १० किलोमीटर अंतरावरून दिसत होते धुराचे लोट

इचलकरंजी : शांतीनगर येथील मोकळ्या जागेत ठेवलेल्या नॅचरल गॅस पाइपलाइनला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता घडली. भीषण आगीच्या लोटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शहरामध्ये नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी मागविण्यात आलेली पाइप ही शांतीनगरजवळ असलेल्या आरगे भवनच्या मागील पटांगणात ठेवण्यात आली होती. त्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अगदी ५ ते १० किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते. महापालिकेच्या अग्निशमनच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. त्याच्या शेजारी असलेल्या ऑक्सिजन पार्कमधील झाडांनाही आगीची झळ बसली व काही अंशी झाडेही जळाली. आगीची माहिती मिळताच महापौर उदय धातुंडे यांच्यासह काही नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Fire Engulfs Gas Pipeline in Ichalkaranji; Losses in Lakhs

Web Summary : A fire broke out at a natural gas pipeline in Ichalkaranji, causing significant damage. The fire, visible from kilometers away, was extinguished by firefighters. An investigation is underway to determine the cause.