शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ शॉपिंग उत्सव जानेवारीत रंगणार

By admin | Updated: December 17, 2015 01:19 IST

स्टॉलचे बुकिंग सुरू : कुटुंबातील सर्वांची खरेदी एकाच छताखाली

कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांना सर्व वस्तू एकाच छताखाली, रास्त दरात खरेदी करता याव्यात, या उद्देशाने ‘लोकमत’तर्फे शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ ते १० जानेवारी २०१६ दरम्यान हा शॉपिंग उत्सव राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये भरविण्यात येणार आहे. येथील स्टॉलचे बुकिंग सुरू झाले असून, मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले आहेत. या शॉपिंग उत्सवाचे ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ हे मुख्य प्रायोजक आहेत. नववर्षामध्ये अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा कल आला आहे. नागरिकांचा हा कल लक्षात घेऊन विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात, या उद्देशाने या शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी खरेदी करता येणार आहे. येथे विशेषकरून ज्वेलरी आणि फायनान्स, सौंदर्यविषयक, वधू आणि विवाह, घर आणि स्वयंपाकघर, फॅशन आणि लाइफस्टाईल अशा सर्व प्रकारच्या वस्तू रास्त दरामध्ये खरेदी करता येणार आहेत. तसेच यांची सविस्तर माहिती येथे देण्यात येणार आहे. स्थानिक कंपन्यांबरोबर राज्यभरातील नामांकित कंपन्या शॉपिंग उत्सवात सहभागी होत आहेत. उत्सवात मोजकेच पन्नास स्टॉल मांडण्यात येणार आहेत. या ठिकाणी सोने, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, लेदरच्या वस्तू, साड्या, घरसजावट आणि हस्तकला, घरगुती वस्तू मिळणार आहेत. यासह लग्नसोहळ्यासाठी लागणारे वेडिंग ड्रेस, मंगल कार्यालय, हनिमून पॅकेजेस, केश स्टायलिस्ट, मेकअप सेवा, भोजनविषयीच्या सर्व सेवांच्या माहितीचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत. मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने स्टॉलधारकांनी या उत्सवात सहभागी होऊन आपल्या उद्योग व व्यवसायांत वाढ करण्यासाठी येथे लवकरात लवकर आपल्ो स्टॉल बुकिंग करावे तसेच अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे किंवा सचिन ९७६७२६४८८५ व नितीन ७७९८३४४७४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)