भादोले गावाला विकासाचे मॉडेल बनवू : आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST2021-06-09T04:31:41+5:302021-06-09T04:31:41+5:30

येथील मातंग समाजाच्या समाजमंदिराच्या संरक्षण भिंत व विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास पॅनेलचे नेते धोंडिराम ...

Let's make Bhadole village a model of development: Awale | भादोले गावाला विकासाचे मॉडेल बनवू : आवळे

भादोले गावाला विकासाचे मॉडेल बनवू : आवळे

येथील मातंग समाजाच्या समाजमंदिराच्या संरक्षण भिंत व विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास पॅनेलचे नेते धोंडिराम पाटील होते.

आवळे म्हणाले गेली अनेक वर्ष मातंग समाज समाजमंदिराभोवती संरक्षण भिंतीची मागणी करत होते परंतु एका वर्षात ही मागणी पूर्ण केली यासाठी १२ लाखांचा निधी दिला आहे. येथून पुढे भादोले गावच्या व समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली

यावेळी सरपंच आनंदराव कोळी उपसरपंच अजमुंबी सनदे, धोंडीराम पाटील, विक्रम माने, कपील पाटील, विजय पाटील, सचिन नांगरे, शहाजी घोलप, बाबुराव अवघडे, सागर अवघडे, शिवाजी अवघडे, सुरेश अवघडे, आनंदराव सुतार, स्वागत भिकाजी अवघडे , संजय अवघडे, राजू अवघडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. रामभाऊ लोंढे यानी आभार मानले.

Web Title: Let's make Bhadole village a model of development: Awale