शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सारथीबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:37 IST

Maratha Reservation, hasanmusrif, ajit pawar, minister, kolhapur, सारथीच्या अन्य मागण्यांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देसारथीबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ : हसन मुश्रीफ सकल मराठा समाजाला ग्वाही

कोल्हापूर : सारथीच्या अन्य मागण्यांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी दिली. सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

सकल मराठा समाजाने गेल्या नऊ महिन्यांत  सारथीचे कामकाज ठप्प असल्याने स्वायत्तता पूर्ववत ठेवावी व इतर मागण्यांसाठी निवेदने दिली तसेच आंदोलने केली होती. नुकत्याच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापक बैठकीत पुणे येथे लालमहालावर आंदोलन जाहीर केले होते. याची दखल घेऊन राज्य शासनाने  सारथीला स्वायत्तता देण्याचा आदेश दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन सकल मराठा समाजाने त्यांचे आभार मानले.

यावेळी    सारथीसह मराठा आरक्षण सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, याविषयी चर्चा झाली. सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, ॲड. गुलाबराव घोरपडे, संदीप देसाई, प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, दिलीप सावंत, मयूर पाटील, अवधूत पाटील, आदी उपस्थित होत

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारministerमंत्री