शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कदम अकॅडमीची स्पोर्टस प्रमोशनवर मात

By admin | Updated: April 3, 2015 23:57 IST

अमर ढाल क्रिकेट स्पर्धा : पाटील, कदम चमकले

कोल्हापूर : रमेश कदम क्रिकेट अकॅडमीने कोल्हापूर स्पोर्टस प्रमोशन संघाचा ८ गडी राखून पराभव करीत अमर ढाल ( दोनदिवसीय) क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली. वैभव पाटीलने दोन्ही डावांत १६१ धावा केल्या, तर स्वप्निल कदमने १२ बळी घेतले.शाहूपुरी जिमखाना येथे शुक्रवारी कदम अकॅडमी व स्पोर्टस प्रमोशन यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्या डावात स्पोर्टस प्रमोशन संघाने ३२.१ षटकांत सर्वबाद १४० धावा केल्या. यामध्ये रोहित पाटील ४८, अनिकेत हतकर १६ धावा केल्या; तर कदम अकॅडमीकडून स्वप्निल कदमने ५, मंजुनाथ यादव, बुऱ्हानुद्दीन भारमल, अमृत कार्इंगडे व सत्यम तळेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कदम अकॅडमीकडून पहिल्या डावात ६२. २ षटकांत सर्वबाद २१४ धावा केल्या. यामध्ये वैभव पाटीलने नाबाद ११५, नामदेव मंडलिक ३४, मंजुनाथ यादव १४ धावा केल्या. स्पोर्टस प्रमोशनकडून रोहित पाटीलने ५, प्रसाद सापळेने ३, तर अनिकेत हतकर व विजयसिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. स्पोर्टस प्रमोशनने दुसऱ्या डावात ३२.४, ठकांत सर्वबाद १५७ धावा केल्या. यामध्ये विजयसिंगने ५६, रोहित पाटीलने ४५, अजय भोपळेने १४ धावा केल्या. कदम अकॅडमीकडून दुसऱ्या डावात १२.५ षटकांत २ बाद ८७ धावा करीत स्पोर्टस प्रमोशन संघावर ८ गडी राखून विजय संपादन केला. संक्षिप्त धावफलकस्पोर्टस प्रमोशन:पहिला डाव ३२.१ षटकांत सर्वबाद १४०. रोहित पाटील ४८, अनिकेत हतकर १६. कदम अकॅडमी पहिला डाव ६२. २ षटकांत सर्वबाद २१४ धावा. वैभव पाटील नाबाद ११५, नामदेव मंडलिक ३४, मंजुनाथ यादव १४ .