शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या ‘स्वीप’ प्रकल्पाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार

By admin | Updated: September 7, 2014 00:58 IST

१९ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : मतदार जागृती अभियान उत्कृष्टरीत्या राबवून लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत लक्षणीय सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हा निवडणूक विभागाच्या ‘सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अ‍ॅँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप)’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड फॉर एक्सलन्स-२०१४’ स्पर्धेमध्ये ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ हा बहुमान मिळाला आहे. १९ व २० सप्टेंबरला नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक पुरस्काराचे वितरण होणार आहे.जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणेने लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केले. त्याची पोचपावती या पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ ही मोहीम गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी झाली. तसेच गत लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढून राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. या पार्श्वभूमीवर ‘स्कॉच अवॉर्ड फॉर एक्सलन्स-२०१४’ स्पर्धेमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ या विषयावर सहभाग घेण्यात आला होता. ‘स्कॉच’ निवड समितीकडून या प्रकल्पाची द बेस्ट प्रोजेक्ट इन द कंट्री म्हणून निवड करण्यात आली असून, या प्रकल्पाला ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ हा बहुमान प्राप्त झाला. (प्रतिनिधी)