शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

कोल्हापूर : पन्हाळ्यातील बालग्राम संस्थेला वॉटर प्युरिफायरची मदत, शाहू छत्रपती यांच्यामार्फत ७० व्या वाढदिवसानिमित्त भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:32 AM

पन्हाळा येथील श्रीमंत दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम या बालगृहाला कोल्हापूर येथील शाहू छत्रपती यांच्यामार्फत त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बालकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक चेतन भोसले, रवींद्र धडेल, सोपान गोसावी, पन्हाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.

ठळक मुद्देपन्हाळा येथील बालग्राम संस्था ४१ वर्षे निराधार मुलांसाठी कार्यरत शाहू छत्रपती यांच्यामार्फत ७० व्या वाढदिवसानिमित्त वॉटर प्युरिफायर भेट

कोल्हापूर : पन्हाळा येथील श्रीमंत दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम या बालगृहाला कोल्हापूर येथील शाहू छत्रपती यांच्यामार्फत त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बालकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले.

पन्हाळा येथील बालग्राम या संस्थेला शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त वॉटर प्युरिफायरची भेट देण्यात आली. यावेळी नगरसेवक चेतन भोसले, सोपान गोसावी, पोलीस उपनिरीक्षक गिरी, जी. जी. जोशी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे, विजय पाटील, रवींद्र धडेल, बालग्राममधील विद्यार्थी उपस्थित होते. 

पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक चेतन भोसले, रवींद्र धडेल, सोपान गोसावी, पन्हाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.पन्हाळा येथील बालग्राम ही संस्था गेली ४१ वर्षे अनाथ आणि निराधार मुलांसाठी कार्य करीत आहे. बालग्रामच्या या कार्यासाठी शाहू महाराजांच्या संपूर्ण परिवाराचे मोलाचे योगदान आहे, अशी माहिती बालग्रामचे संतोष गायकवाड यांनी प्रास्ताविकात दिली.

यावेळी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी बालग्रामच्या विद्यार्थ्यांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र धडेल, माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी