शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कोल्हापूर :  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 5:52 PM

पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री नागाळा पार्क परिसरात घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.

ठळक मुद्देपत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावलेनागाळा पार्क परिसरात घटना, शाहूपुरी पोलिसांत नोंद

कोल्हापूर : पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री नागाळा पार्क परिसरात घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, नागाळा पार्क वारणा कॉलनी येथील सुचेता यशवंत गाडगीळ (वय ७०, बी २, रा. यशोदा अपार्टमेंट) या रविवारी रात्री जेवण करून घराजवळ फिरत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन अज्ञात त्यांच्याजवळ आले.

पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञाताने हिसडा मारून पळवून नेले. गाडगीळ यांनी याबाबत फिर्याद दिली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा