शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात उद्धवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:48 IST

शिवाजी पेठ येथेही दगडफेकीची घटना

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा आज, शुक्रवारी निकाल जाहीर झाला. महायुती, काँग्रेससह सर्वच पक्षाचे उमेदवार विजयी होताच समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. सर्वत्र गुलालाची उधळण सुरु असतानाच उद्धवसेनेच्या विभागीय कार्यालयावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेला केवळ एका जागेवर विजयी मिळवता आला आहे. तर शिंदेसेनेने १५ उमेदवार निवडून आले. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण सुरु असतानाच टाकाळा परिसरात उद्धवसेनेचे पदाधिकारी विशाल देवकुळे यांच्या संपर्क कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक करुन फलकाची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा

तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकारानंतर उद्धवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.शिवाजी पेठेत दगडफेकदरम्यानच, शिवाजी पेठे परिसरात विरोधक आमने-सामने आले. कनाननगर आणि शिवाजी पेठेत दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. या घटनांमुळे घटनांमुळे तणाव वाढला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करीत जमाव पांगवला असला तरी तणाव कायम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stone pelting at Uddhav Sena office after Kolhapur election results.

Web Summary : Tension gripped Kolhapur after stone pelting at Uddhav Sena's office following municipal election results. Rival groups clashed in Shivaji Peth, leading to further unrest. Police intervened to disperse crowds and investigate the incidents.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिस