शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: काटाजोड लढतीत अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाने मारली बाजी, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:33 IST

यापूर्वी हे दोन्ही उमेदवार कधी आमने सामने आले नव्हते

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा आत्मा असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे, आणि त्याहीपेक्षा प्रत्येक कुटुंबाशी असलेला वैयक्तिक संपर्क, त्यांच्या अडीअडचणीला मदत आणि राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे आदिल फरास यांच्या गळ्यात २ हजार ३६४ मतांनी विजयाची माळ पडली. शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या अंबाबाई मंदिराभोवतीचा हा विस्तीर्ण प्रभाग. महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गेली. लक्षवेधी लढतींमध्ये प्रभाग १२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाचे आदिल फरास आणि काँग्रेसचे ईश्वर परमार यांच्यामध्ये काटाजोड लढत होती. यापूर्वी हे दोन्ही उमेदवार कधी आमने सामने आले नव्हते. ते वेगवेगळ्या प्रभागातून लढायचे. आता मात्र आदिल फरास यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी, भागातील काम आणि जनसंपर्क या जमेच्या बाजू होत्या तर ईश्वर परमार यांनाही सभागृहाचा दांडगा अनुभव होता. दोन्ही मातब्बर उमेदवार असल्याने सगळ्यांचे लक्ष लढतीकडे होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Group Wins Kolhapur Election in Close Contest

Web Summary : In Kolhapur, Adil Faras of Ajit Pawar's NCP won against Congress's Ishwar Parmar in Ward 12 by 2,364 votes. Faras's family's political background, local work, and public relations proved decisive despite Parmar's experience.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार