शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शालेय बास्केटबॉल स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’चा धमाका

By admin | Updated: September 24, 2014 00:51 IST

१४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद तर १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने शहर उपविजेतेपद पटकावले.

कोल्हापूर : शालेय बास्केटबॉल स्पर्धेत शांतिनिकेतन स्कूलच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने, तसेच १७ व १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले, तर १४ वर्षांखालील मुलींच्या व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये या शाळेच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत सलग आठ वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या विवेकानंद महाविद्यालयावर मात केली. १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात सलग १२ वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या वि. स. खांडेकर विद्यालयाला पराजित करून विजेतेपद पटकाविले. १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले; तर १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने शहर उपविजेतेपद पटकावले.विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, संचालिका राजश्री काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या मनीषा पाटील, मुख्याध्यापिका गीता शेट्टी, शिल्पा वणकुद्रे आणि प्रशासक शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षक संदीप खोत आणि क्रीडाशिक्षकांचे सहकार्य लाभले. शालेय बास्केटबॉल स्पर्धेतील शांतिनिकेतन स्कूलच्या १९, १७ व १४ वर्षांखालील मुला - मुलींच्या संघासोबत प्राचार्या जयश्री जाधव व शिक्षक. २३ कोल - शांतिनिकेतन