शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामात पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा सगळ्यात मागे, आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट 

By भीमगोंड देसाई | Updated: March 11, 2026 19:29 IST

नागपूर-रत्नागिरी, संकेश्वर-बांधा रस्त्यांची भर

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखालील रस्ते कामात कोल्हापूर जिल्हा पुणे विभागात सर्वात शेवटी राहिला आहे. सन २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजार ५१९ किलोमीटरचे रस्त्याचे रुंदी, लांबीकरण झाले आहे.सर्वांत अधिक म्हणजे पुणे जिल्ह्यात २० हजार २१२ किलोमीटरची रस्ते झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात डोंगर, नद्या, ओढे, नाले, पिकाऊ जमीन असल्याने रस्ते रुंदीकरण करण्यात अडचणी येत आहेत. दरडोई जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने नवीन रस्ते करण्यावरही मर्यादा येत आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.रस्ते चांगले असतील तर दळणवळण वाढते. विकास दर वाढतो. पर्यटनवाढीला चालना मिळते. चकाचक रस्त्यामुळे इंधन, वेळ, पैशांची बचत होते. यामुळे सरकार असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, नव्याने रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देत आहे. राज्य सरकार नव्याने शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षात सर्वांत कमी रस्ता रुंदी, लांबीचे काम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचे पुढे आले आहे. गेल्या वर्षभरात संकेश्वर-बांधा रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जिल्ह्यातील काम रखडले आहे.

वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात ३.७५ मीटर, साडेपाच मीटर, सात मीटर रस्त्यांचे जिल्हानिहाय किलोमीटरमध्ये काम असे :पुणे - २०२१२, सोलापूर - १७०१४, सातारा - १३०१५, सांगली - १२६०३, कोल्हापूर - ९५१९.

राज्यात पुणे विभाग आघाडीवरराज्यात पुणे विभागात वर्षभरात ७२ हजार ३६२ किलोमीटरच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि लांबीकरण झाले आहे. राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ७० हजार ३३५ कि.मी., नाशिक विभाग ७० हजार ३२९ कि.मी., तर नागपूर विभागात ५२ हजार ६०३ कि.मी. अमरावती विभागात ४२ हजार ७०५ कि.मी., कोकण विभागात ३७ हजार ४८९ किमीचे रस्ते काम झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur lags in road work in Pune division: Report

Web Summary : Kolhapur district trails Pune division in road development, hindered by terrain and land constraints. Pune leads the state in road expansion.