शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबे येथे वासरे, रेडके घेऊन जाणारा रिक्षा टेम्पो पकडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST

कोपार्डे - कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथे वासरे व रेडके कतलीसाठी घेऊन जाणारा रिक्षा ...

कोपार्डे - कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथे वासरे व रेडके कतलीसाठी घेऊन जाणारा रिक्षा टेम्पो हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला. रिक्षा घेऊन जाणाऱ्या फारुख बेपारी नावाच्या व्यक्तीने तेथून पळ काढला. ही रिक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी करवीर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.

कळंबे तर्फ कळे येथे टेम्पो रिक्षामधून (एमएच ०९जे - ६१७९) एक व्यक्ती लहान आठ-पंधरा दिवसाची गाईची वासरे व रेडके कतलीसाठी घेऊन जात असल्याचे लक्षात येताच त्याला थांबवून हटकले. यावेळी बजरंग दलाचे दीपक देसाई (भामटे) यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी या रिक्षा चालकाची झडती घेताच, त्याने आपले नाव फारुख बेपारी (रा. सदर बझार, कोल्हापूर) असे सांगितले. दोन वासरे व चार रेडकांनी भरलेली रिक्षा ताब्यात घेतली. ही रेडके व वासरे कतलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली.

दरम्यान, या कार्यकर्त्यांची नजर चुकवत फारूख याने ओढ्यात उडी मारून उसाच्या शेतात पलायन केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही रिक्षा करवीर पोलिसांच्या ताब्यात दिली असून रिक्षातील वासरे व रेडके पांजरपोळमध्ये सोडली आहेत. यावेळी रवी भोसले, दिनेश पारकर, विजय सणगर (साळवण) यांनी ही रिक्षा पकडली.