के. जी. पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST2021-09-16T04:30:33+5:302021-09-16T04:30:33+5:30

संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वाय. एल. खाडे यांना बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे सामाजिक ...

K. G. Patil's Amritmahotsavi birthday in excitement | के. जी. पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात

के. जी. पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात

संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वाय. एल. खाडे यांना बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे सामाजिक सेवागौरव पुरस्कार मिळाला. त्याबद्दलअध्यक्ष के. जी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, कार्यकारिणी सदस्य वाय. एस. चव्हाण, सी. आर. गोडसे, सविता पाटील, आर.डी. पाटील, आजीव सेवक प्रा. सी. एम. गायकवाड, उदय पाटील, बाजीराव नलवडे, प्रा. डॉ. एस. जे. नाईक, आदी उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो (१५०९२०२१-कोल-केजी पाटील सत्कार) : कोल्हापुरात बुधवारी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून डी. जी. किल्लेदार, बी. जी. बोराडे, वैभव नायकवडी, वाय. एल. खाडे उपस्थित होते.

150921\15kol_8_15092021_5.jpg

फोटो (१५०९२०२१-कोल-केजी पाटील सत्कार) : कोल्हापुरात बुधवारी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून डी. जी. किल्लेदार, बी. जी. बोराडे, वैभव नायकवडी, ज. ल. खाडे उपस्थित होते.

Web Title: K. G. Patil's Amritmahotsavi birthday in excitement