शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धाकधूक, निकाल आणि जल्लोष..

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर : विवेकानंद, राजाराम, न्यू कॉलेजचे घवघवीत यश

कोल्हापूर : बारावीचा निकाल दुपारी एक वाजता ‘आॅनलाईन’ जाहीर झाला असला तरी निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांसह पालकांना धाकधूक लागून होती. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शहरातील नेट कॅफे तसेच विविध खासगी, शासकीय कार्यालयांसह मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. एकाच वेळेला अनेकजण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहत असल्याने संकेतस्थळ ‘हँग’ होत होते. अनेकांनी आपल्या अथवा मित्रमैत्रिणींंच्या ‘स्मार्टफोन’वर घरातच निकाल जाणून घेतला. त्यानंतर दुपारनंतर अनेकजण नातेवाईक, मित्रमैत्रिणींना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून निकालाची गोड बातमी देत होते. यावेळी शहारातील बेकरी, मिठाईच्या दुकानांत पेढे खरेदी करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती. अनेकजण संकेतस्थळावरून निकालाची प्रत ‘डाउनलोड’ करून ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे एकमेकांना पाहण्यासाठी दिवसभर टाकत होते; तर काही विद्यार्थी महाविद्यालयात भेट देऊन संबंधित शिक्षकांना आपल्या निकालाची बातमी सांगताना दिसत होते. सायंकाळी शहरातील अनेक मंदिरांत दर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती.