शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शरद कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्यदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST

नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूलमध्ये ध्वजारोहण ॲड. विनायक गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थापक प्रतापराव देशमुख यांनी शाळेच्या ...

नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूलमध्ये ध्वजारोहण ॲड. विनायक गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थापक प्रतापराव देशमुख यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत कार्यालय येथे सदस्य विनोद भंडारी यांनी ध्वजारोहण केले. बुवाचे वाठार ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच रीना शिंदे, तर सार्वजनिक चौकात सरपंच शंकर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

खोची येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच जगदीश पाटील यांनी ध्वजारोहण केले.

भेंडवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचे सुमित चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच काकासो चव्हाण, उपसरपंच डॉ. संजय देसाई उपस्थित होते.

लाटवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपसरपंच बाळासाहेब भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच संभाजी पवार, सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळी-नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आदित्य पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अजित उपाध्ये, आप्पासाहेब चौगुले, डी. बी. पिष्टे, संजय नांदणे, दीपक पाटील, लक्ष्मण चौगुले उपस्थित होते.