शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल स्टेटसवरुन एकास काठीने मारहाण,चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 16:19 IST

मोबाईलवर ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटस लावल्याने चिडून एकास काठ्या, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार क्रशर चौक ते सानेगुरुजी वसाहत मार्गावर घडला. हिंमतराज प्रकाश चौगले (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देमोबाईल स्टेटसवरुन एकास काठीने मारहाण क्रशर चौकातील घटना : निगवेतील चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : मोबाईलवर ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटस लावल्याने चिडून एकास काठ्या, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार क्रशर चौक ते सानेगुरुजी वसाहत मार्गावर घडला. हिंमतराज प्रकाश चौगले (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंमतराज चौगले यांनी आपल्या मोबाईल ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटसवर लावले होते, या कारणांवरुन विजय पांडूरंग बाडकर, ऋषीकेश आनंदा बाडकर (दोघेही रा. निगवे, दुमाला, ता. करवीर) व अनोळखी दोन मुलांनी हिंमतराज यांच्यावर काठीने हल्ला केला.

संशयीतांनी काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. यामध्ये हिंमतराज यांच्या पाठीवर व पायावर गंभीर दुखापत झाली आहे, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विजय बाडकर, ऋषीकेश बाडकर यांच्यासह अनोळखी दोन तरुण अशा एकूण चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर