शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीत फुलपाखरू महोत्सव उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST

: राधानगरी दाजीपूर अभयारण्याच्या पर्यटन विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्याने राधानगरी अभयारण्य हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनेल, असे ...

: राधानगरी दाजीपूर अभयारण्याच्या पर्यटन विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्याने राधानगरी अभयारण्य हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनेल, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. बायसन नेचर क्लब आणि वन्यजीव विभाग यांच्या वतीने राधानगरीत आयोजित फुलपाखरू महोत्सव उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राधानगरी अभयारण्याचे निसर्गसौंदर्य जागतिक दर्जाचे आहे. त्याचे संवर्धन करूनच विकास प्रकल्प राबविण्यात येतील. येथे होणारे विविध पर्यावरण कार्यक्रम पर्यटनाला चालना देणारे आहेत. अभयारण्याचे वैविधतेची योग्य पद्धतीने मांडणी करून त्याचे ऐतिहासिक महत्त्व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पटवून दिल्याने अभयारण्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी त्यांनी तब्बल ११० कोटींचा निधी मंजूर केला आहे. माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सह्याद्री व्याघ्र वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, वन्यजीवचे विभागीय अधिकारी विशाल माळी, राज्य वन्यजीव समिती सदस्य सुहास वायंगणकर, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, फुलपाखरू अभ्यासक सुनील करकरे, वन क्षेत्रपाल नवनाथ कांबळे, नामदेव पाटील, सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच मिथुन पारकर, नंदकिशोर सूर्यवंशी, प्रा. सुरेश कुऱ्हाडे, सम्राट केरकर, रुपेश बोंबडे, अमरेंद्र मिसाळ यांच्यासह पर्यावरण प्रेमी व अभ्यासक, ग्रामस्थ उपस्थित होते. दयानंद सावर्डेकर यांनी आभार मानले. यावेळी फुलपाखरू अभ्यासक सुनील करकरे यांच्या राधानगरी अभयारण्यातील फुलपाखरे या पुस्तकाचे प्रकाशन खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.