शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

इचलकरंजी : येथे राष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग पंच परीक्षा व टेक्निकल सेमिनार झाला. यावेळी मीनानाथ भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

इचलकरंजी : येथे राष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग पंच परीक्षा व टेक्निकल सेमिनार झाला. यावेळी मीनानाथ भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सेमिनारमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील वैष्णवी भूपाल बेक्किरे, गायत्री अण्णासाहेब सुतार, वैष्णवी रणधीर रजपूत, मानसी लक्ष्मण खोत, तुषार तानाजी अस्वले, विशाल तानाजी मेटकरी, सुरज विजय माने यांनी हापकिडो बॉक्सिंग पंच परीक्षेत यश संपादन केले. त्यांना विश्वनाथ शिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले.

काशीद यांना अपंग मित्र पुरस्कार

इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील डेफ स्कूलचे कलाशिक्षक संजय काशीद यांना दिव्यांगांविषयी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल अपंग सेवा केंद्र सांगलीच्यावतीने अपंग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी रेखराज मेहता, निर्मला कुलकर्णी, पुष्पाताई काशीकर, एम. एम. जोशी, रमेश राठोड, आनंदा रणदिवे, स्मिता रणदिवे, आदी उपस्थित होते.

आत्मदर्शन शिबिरास सुरुवात

इचलकरंजी : येथे बारा दिवस चालणाऱ्या आत्मदर्शन शिबिराचे उद्घाटन योगगुरू संजीव कुलकर्णी यांनी दीपप्रज्ज्वलनाने केले. कुलकर्णी यांनी, आत्मा, परमात्मा पंचकोषशुद्धी प्रार्थना व आदर्श दिनचर्या याबाबत माहिती सांगितली. अभय यळरुटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल, जे. आर. काबरा, कौशिक मराठे, सुरेश पाडळे, अण्णासाहेब शहापुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत गलगले यांनी केले.