तारळे खुर्दच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:34+5:302021-02-16T04:24:34+5:30

तारळे खुर्द येथे जिल्हा परिषद फंडातून नवीन वसाहतीमध्ये रस्ता व एसटी बस थांबा (पिकप शेड) कामाचा प्रारंभ भांदिगरे यांच्या ...

I am always committed to the development of Tarle Khurd | तारळे खुर्दच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध

तारळे खुर्दच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध

तारळे खुर्द येथे जिल्हा परिषद फंडातून नवीन वसाहतीमध्ये रस्ता व एसटी बस थांबा (पिकप शेड) कामाचा प्रारंभ भांदिगरे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच आनंदा पाटील होते.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष विश्वास पाटील, सेवा संस्थेचे संस्थापक एस. डी. पौंडकर, नवभारत दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडोपंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य केरबा शेलार, मधुकर कांबळे, टी. एल. किल्लेदार, मारुती चौगले व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार दत्तात्रय पौंडकर यांनी मानले.

फोटो कोलडेस्कवर पाठवला आहे

Web Title: I am always committed to the development of Tarle Khurd