शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगीत कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST

आरोग्य सेविका संध्या महाजन म्हणाल्या, आजच्या सत्कारामुळे आरोग्य सेवा करण्याची ऊर्जा मिळाली आहे. हे काम आम्ही सदैव प्रामाणिकपणे ...

आरोग्य सेविका संध्या महाजन म्हणाल्या, आजच्या सत्कारामुळे आरोग्य सेवा करण्याची ऊर्जा मिळाली आहे. हे काम आम्ही सदैव प्रामाणिकपणे करत राहू, अशी ग्वाही दिली.

यावेळी डाॅ. गौरी वीर, नंदकुमार लोहार, पी. बी. वाईगंडे, आरोग्य सेविका मेघा शिंदे, औषध निर्माण अधिकारी राजेंद्र भुजंगे, राजश्री रामनकट्टे, डी. जी. कोरे, युवराज वड्ड, गटप्रवर्तक आशा पाटील, विघा जाधव या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, संतोष दांगट, दिलीप ठमके, आनंदा बनकर, अशोक पाटील, कुणाल दांगट, विनोद चव्हाण, अक्षय डकरे, पिंटू देशमुख, ओंकार खंडागळे उपस्थित होते.

१६ गडमुडशिंगी कोरोना सत्कार

फोटो ओळ- गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांचा संयुक्त भगवा चौक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष कांबळे, दत्तात्रय नेर्ले, आदी उपस्थित होते.