शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

बालकल्याण संकुलातील मुलांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजतर्फे उद्या, गुरुवारी सकाळी १० वाजता येथील बालकल्याण संकुलमध्ये ‘डाॅक्टर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजतर्फे उद्या, गुरुवारी सकाळी १० वाजता येथील बालकल्याण संकुलमध्ये ‘डाॅक्टर डे’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तेथील मुलांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात येत आहे. यावेळी शासकीय सेवेअंतर्गत असलेल्या डाॅक्टरांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.

सुर्वे सोसायटीत रद्दी, प्लास्टिक उठाव उपक्रम

कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कमधील सुर्वे सोसायटीतील हरिहंत साेसायटीत रद्दी संकलन व प्लास्टिक उठाव उपक्रम राबविला. एकटी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ओला व सुका कचऱ्याचे योग्य ठिकाणी निर्गतीकरण कसे होते याची माहिती सांगितली. यावेळी सुर्वे सोसायटीतील नागरिक, रश्मी बुंकर, मनीषा संकपाळ, इनव्हर क्लबच्या सदस्या उपस्थित होते. अध्यक्ष अनुराधा भोसले, जनसंपर्क अधिकारी पूजा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रसाद शिंदे, सविता कांबळे, विशाल पिंपळे यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले.