शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
5
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
6
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
7
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
8
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
9
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
10
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
15
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
16
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
17
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
18
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
19
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा..तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या सोमवारी नोंदवण्यात आली आहे. ३५५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ...

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या सोमवारी नोंदवण्यात आली आहे. ३५५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १० हजार २३३ जणांवर उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर शहरात १५०, करवीर तालुक्यात ६६ तर हातकणंगले तालुक्यात ४३ जणांना कोरोना झाला आहे. करवीर तालुक्यातील सर्वाधिक सहा मृत्यू झाले असून कोल्हापूर शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. चाचण्या कमी केल्याने रुग्ण कमी येत असतील अशी नागरिकांत चर्चा असली तरी ६ हजार २३८ चाचण्यांपैकी ३५५ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हा पॉझिटिव्हिटी दर ५.६९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

चौकट

तालुकावार मृत्यू

करवीर ०६

वाकरे, गाडगोंडवाडी, वडणगे, उचगाव, कोगिल बुद्रुक, कणेरीवाडी

कोल्हापूर ०४

रामानंदनगर, लक्षतीर्थ वसाहत, राजोपाध्येनगर, देवकर पाणंद

हातकणंगले ०२

तळसंदे, अंबप

इतर जिल्हा ०१

चिक्कोडी