शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

गणपतराव जाधव कृतज्ञता पुरस्कार डॉ. डी. आर. कुलकर्णी यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

वारणानगर, बहिरेवाडी (ता.पन्हाळा ) येथील श्री महात्मा वाचनालय, शिवाजी तरुण मंडळ व गणपतराव जाधव वस्ताद क्रीडा मंडळ यांच्या वतीने ...

वारणानगर, बहिरेवाडी (ता.पन्हाळा ) येथील श्री महात्मा वाचनालय, शिवाजी तरुण मंडळ व गणपतराव जाधव वस्ताद क्रीडा मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय गणपतराव जाधव (वस्ताद ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे डी. आर. कुलकर्णी (तांदुळवाडी, ता. वाळवा, जि.सांगली) यांना १२ वा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ. कुलकर्णी हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेली २८ वर्षे अविरतपणे सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहेत. कामेरीचे ज्येष्ठ नेते ज्ञानू दादू पाटील यांच्या हस्ते कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी वारणा परिसरातील ३५ डॉक्टरांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे पन्हाळा तालुका संपर्कप्रमुख रवींद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य युवराज भोसले, महात्मा वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र प्रा. के. जी जाधव आदी उपस्थित होते. प्रा. के. जी. जाधव यांनी प्रास्ताविक तर शिवराज जाधव यांनी आभार मानले.

...............

फोटो ओळ -बहिरेवाडी (ता.पन्हाळा ) येथील श्री महात्मा वाचनालय, शिवाजी तरुण मंडळ व गणपतराव जाधव वस्ताद क्रीडा मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय गणपतराव जाधव (वस्ताद ) कृतज्ञता पुरस्कार डी. आर कुलकर्णी यांना देवून गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रा. के. जी. जाधव, रवींद्र जाधव आदी.