शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गडसंवर्धनासाठी निधी वापरणार

By admin | Updated: November 27, 2014 00:13 IST

अमल महाडिक : ग्रामपंचायत, महाडिक गटाच्यावतीने सत्कार

शिरोली : कोल्हापुरातील ऐतिहासिक किल्ले व गडसंवर्धनासाठी आमदार निधी वापरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केले. ते शिरोली येथील ग्रामपंचायत व महाडिक गटाच्यावतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते.महाडिक म्हणाले, मला ज्यांनी निवडून दिले, त्या कोल्हापूरच्या जनतेला मी कधी विसरणार नाही. कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. पन्हाळा, विशाळगड, भुदरगड या किल्ल्याच्या संवर्धनासाठी व डागडुजीसाठी सर्वांत प्रथम निधी वापरणार आहे. कोल्हापूरची ओळख संपूर्ण जगभरात असलेल्या उद्योगांच्या वाढीसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणार आहे. तसेच सीपीआर, जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्वावलंबन होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच बिस्मिल्ला महात, उपसरपंच राजू चौगुले व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते महाडिक यांना चांदीची तलवार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला सलिम महात, बबन संकपाळ, विजय जाधव, डॉ. सुभाष पाटील, बाबासाहेब कांबळे, दिलीप पाटील, शिवाजी खवरे, पंडित खवरे, प्रकाश कौंदाडे, ग्रामपंचायत सदस्य छाया चव्हाण, माधुरी जाधव, सागर कौंदाडे, गोविंद घाटगे, लीलाताई वंडकर, शिवाजी समुद्रे, जास्मिन गोलंदाज, डॉ. सोनाली पाटील, लियाकत गोलंदाज, संजय पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)