शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेसकोड सक्ती स्थगित करा, रिक्षा संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:36 IST

कोल्हापूर : रिक्षा चालकांची ड्रेसकोड सक्ती स्थगित करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, भाजपा ...

ठळक मुद्देड्रेसकोड सक्ती स्थगित करा, रिक्षा संघटनांची मागणीरिक्षा आघाडीच्यावतीने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला निवेदन

कोल्हापूर : रिक्षा चालकांची ड्रेसकोड सक्ती स्थगित करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, भाजपा रिक्षा आघाडीच्यावतीने शहर वाहतूक नियंत्रण शाखाचे पोलिस निरिक्षक वसंत बाबर यांना दिले.यानिवेदना म्हटले आहे की, काही रिक्षा चालकांच्या चुकींमुळे कोल्हापुरातील रिक्षा व्यवसाय बदनाम होण्याच्या मार्गावर होता. अशा गैरवर्तन करणाय्रा रिक्षा चालकांना चाप बसण्यासाठी ड्रेसकोड सक्तीचा केला. या निर्णयाचा सर्वच क्षेत्रात स्वागत झाले.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर कपडे धुण्यास टाकवी लागत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ड्रेस कोड सक्तीला स्थगिती मिळावी. यावेळी रिक्षा चालक संघटनेचे राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, वसंत पाटील उपस्थित होते.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर