शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा भरा, अन्यथा मिळकतींवर बोजा

By admin | Updated: November 13, 2014 00:00 IST

थकबाकीदारांना दम : बड्या मिळकतधारकांची झाली सुनावणी

कोल्हापूर : शहरातील १ लाख ३४ हजार मिळकतींच्या घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ३५ ते ४० कोटींची भर पडते. एलबीटीनंतर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या घरफाळा थकबाकीदारांना चाप लावण्यासाठी थकीत दंड १८ टक्क्यांवरून २४ टक्के करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. आता बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, बुधवारी १५ बड्या थकबाकीदारांची सुनावणी झाली. ‘घरफाळा भरा, अन्यथा कारवाईस सामोरे जा’ असा इशाराच महापालिकेने थकबाकीदारांना दिला. वेळेत घरफाळा न भरणाऱ्यांवर १८ टक्के दंड आकारला जातो. महाराष्ट्र महापालिका अधिनियमन कराधन प्रकरण ८, नियम ४१ च्या नव्या तरतुदीनुसार वेळेत मिळकत कर न भरणाऱ्यांवर दरमहा दोन टक्के दंडाची रक्कम आकारण्याची परवानगी आहे. ९० दिवसांत बिल न भरणाऱ्यांवर दंड आकारणी सुरू केली. लवकरच ई वॉर्डातील थकबाकीदारांची सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)सुनावणी झालेले.... बाबूराव सूर्यवंशी, बापूसो सूर्यवंशी, शोभा बामणे, बापू कदम, निकम अँड निकम, कृष्णा गणेशाचार्य, संजय पाटील, प्रिन्स शिवाजी संस्था, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंडिकेट बॅँक, राजर्षी शाहू शिक्षण संस्था, विशेष भूमी संपादन अधिकारी, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन, विद्यापीठ तपोवन, शिक्षक प्रसारक संस्था.