शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज-संकेश्वर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज-संकेश्वर या राज्य मार्गावर हेब्बाळ ते निलजी फाट्यापर्यंत अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ...

गडहिंग्लज :

गडहिंग्लज-संकेश्वर या राज्य मार्गावर हेब्बाळ ते निलजी फाट्यापर्यंत अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन खड्डे तात्काळ बुजवावेत, अन्यथा रस्त्यावर एकेरी वाहतूक ठेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय किसान संघातर्फे देण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज-संकेश्वर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून महाराष्ट्र शासनाकडे नोंद आहे; परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय आणि जीव आणि वित्तहानीचा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्यात.

निवेदनावर, अमरनाथ घुगरी, राम पाटील, उमाशंकर मोहिते, सत्यजीत मोळदी, अजित नडगदल्ली आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.