शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कामगारांचा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: January 19, 2015 00:28 IST

गडहिंग्लज कारखाना : थकीत अंतिम पगार, ग्रॅच्युईटी, १८ टक्के वेतनवाढीतील फरकांची मागणी

गडहिंग्लज : थकीत अंतिम पगार, ग्रॅच्युईटी व १८टक्के वेतनवाढीतील फरक आदींच्या मागणीसाठी २ फेब्रुवारीपासून कुटुंबीयांसह कारखान्याच्या कार्यस्थळावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या बैठकीत झाला.साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी विजयसिंह देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महादेव मंदिरात ही बैठक झाली. कामगार प्रतिनिधी शशिकांत चोथे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुणे येथील ब्रीसक् फॅसिलिटीज प्रा. लि., कंपनीने सहयोग तत्त्वावर १० वर्षांच्या कराराने हा कारखाना चालवायला घेतला आहे. १ आॅक्टोबर २०१३ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम पगार, ग्रॅच्युईटी, १८टक्के वेतनवाढमधील वेतन व ग्रॅच्युईटी फरक व बँकेच्या, पतसंस्थेच्या कपाती थकीत आहेत. वेळावेळी मागणी करूनदेखील देय रकमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याचा आरोप कामगारांनी यावेळी केला. हक्काच्या पैशासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार कामगारांनी केला. बैठकीस चंद्रकांत बंदी, बंडोपंत पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, दत्ता मगदूम, अशोक येसरे, गणपती बडदारे, सदाशिव चव्हाण, दत्तात्रय शेवाळे, सुरेश बागडी, अशोक स्वामी आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)