शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारनंतरच कारखाने सुरु?

By admin | Updated: August 19, 2015 00:23 IST

सायझिंग कामगार संप : कृती समितीच्या बैठकीतील निर्णय

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित वेतनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात असलेली सुनावणी २४ आॅगस्टला असून, त्यानंतरच सायझिंग कारखाने सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशा आशयाचा निर्णय सायझिंगधारक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.सायझिंग कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या संपाबाबत कारखाना पातळीवर चर्चा करून अंतरिम वेतनवाढ घेऊन कारखाने सुरू करण्यात येतील, अशी घोषणा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने केली. त्याबाबत विचारविनिमयासाठी मंगळवारी सायझिंगधारक कृती समितीची एक बैठक रोटरी क्लबच्या सभागृहात झाली. बैठकीमध्ये संप आणि कामगार नेत्यांनी केलेली घोषणा यावर विचारविनिमय झाला. किमान वेतनाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर २४ आॅगस्ट रोजी होणारी सुनावणी व त्यावरील निर्णय विचारात घेऊ. (प्रतिनिधी)आंदोलनाची दिशा शनिवारी ठरणारयंत्रमाग कामगारांच्या २२ आॅगस्ट रोजीच्या सभेमध्ये होणाऱ्या आंदोलनाची सूचना मिळेल. सायझिंग-वार्पिंग कामगारांनी दाखल केलेले क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे कामगारांनी मागे घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वेतनवाढ दिली जाणार नाही, या मुद्द्यावर सायझिंग कारखानदार ठाम असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. कोल्हापूर येथील औद्योगिक न्यायालयात आज, बुधवारी सध्याच्या संपाच्या वैधतेबाबत होणारा निकालही विचारात घेतला पाहिजे, अशी भूमिका काही कारखानदारांनी स्पष्ट केली आणि अखेर उपरोक्त निर्णय घेऊन बैठक संपविण्यात आली.