शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अभिजित गुर्जर यांना डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 5:17 PM

Photography, award, kolhapur फोटो साऊथ एशिया व सम्यक दृष्टी यांच्यातर्फे देण्यात येणारा डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान येथील अभिजित गुर्जर यांना मिळाला आहे. मूर्ती नायक फौंडेशन, अमेरिका व फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट (मुंबई) यांचे त्यासाठी सहकार्य लाभले. या सन्मानासाठी देशभरातून दहा फोटोग्राफरची निवड करण्यात आली. या छायाचित्रांचे इंडियन फोटो फ़ेस्टिव्हल, हैदराबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

ठळक मुद्दे अभिजित गुर्जर यांना डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मानसाउथ आफ्रिकेच्या निओ नत्सोमा यांनी केली विजेत्यांची घोषणा

कोल्हापूर : फोटो साऊथ एशिया व सम्यक दृष्टी यांच्यातर्फे देण्यात येणारा डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान येथील अभिजित गुर्जर यांना मिळाला आहे. मूर्ती नायक फौंडेशन, अमेरिका व फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट (मुंबई) यांचे त्यासाठी सहकार्य लाभले. या सन्मानासाठी देशभरातून दहा फोटोग्राफरची निवड करण्यात आली. या छायाचित्रांचे इंडियन फोटो फ़ेस्टिव्हल, हैदराबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणार आहे.ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात साउथ आफ्रिकेच्या निओ नत्सोमा यांनी या विजेत्यांची घोषणा केली. गुर्जर हे व्यावसायिक असून आवड जोपासत त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली ते फोटो जर्नालिझमचे शिक्षण घेत आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नल, द टाइम लंडन, रॉयटर्स, एमएसएन, मोगाबे, द हिंदू, द वायर, चित्रलेखा, आदी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रकाशन संस्थांमधून त्यांचे लेख व फोटो प्रसिद्ध झाले आहेत. 

टॅग्स :Photography Dayफोटोग्राफी डेkolhapurकोल्हापूर