शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 11:38 AM

Crimenews, doctor, police, kolhapurnews दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा तपासणीच्या नावाखाली विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संदीप तातोबा कुंभार असे संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्देरुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटकलक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

 कोल्हापूर : दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा तपासणीच्या नावाखाली विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संदीप तातोबा कुंभार असे संशयिताचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. कुंभार याचा लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दवाखाना आहे. या दवाखान्यात आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या एका विवाहित महिलेशी गुरुवारी (दि. ३) रात्री डॉ. कुंभार याने असभ्य वर्तन केले.

या प्रकाराने घाबरलेल्या त्या विवाहित महिलेने नातेवाइकांसोबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. कुंभार याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसdocterडॉक्टर