शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड पालिकेसमोर शेतमजूर युनियनचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST

दरम्यान, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी बेघरांना जागा, घरे मिळावीत या भूमिकेत प्रशासन व लोकप्रतिनिधी आहेत. त्यासाठी ५ फेब्रुवारीला पालकमंत्री ...

दरम्यान, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी बेघरांना जागा, घरे मिळावीत या भूमिकेत प्रशासन व लोकप्रतिनिधी आहेत. त्यासाठी ५ फेब्रुवारीला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची वेळ घेतली असून, या बैठकीत बेघरांची बाजू मांडून सकारात्मक निर्णय मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तर पालिका प्रशासनाने दिलेल्या वेळेत बैठक घडवून निर्णय न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन तीव्र करून पालिकेचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा कसबे यांनी दिला. यावेळी नगरसेवक फारुख जमादार, प्रफुल्ल पाटील, रणजित डांगे, दयानंद मालवेकर उपस्थित होते. आंदोलनात संजय टेके, आप्पासोा बंडगर, वत्सला भोसले, सविता कोथळे, सुरेखा गडगे, अनिता गायकवाड, सुमय्या शेख, आकुबाई मोहिते, तबस्सुम शेख, मारुती थोरात यांच्यासह शेतमजूर संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी सहभागी झाले होते.

फोटो - २७०१२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - कुरुंदवाडमधील बेघरांना जागा मिळावी, या मागणीसाठी शेतमजूर संघटनेच्या वतीने पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पासोा बंडगर यांनी मार्गदर्शन केले.