शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पडदा उघडला, पण नाटकांसाठी प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST

प्रशासक बलकवडे यांची नाट्य वितरक आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर यांनी भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. पन्नास टक्के खुर्च्या रिकाम्या ...

प्रशासक बलकवडे यांची नाट्य वितरक आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर यांनी भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. पन्नास टक्के खुर्च्या रिकाम्या ठेवून नाट्य प्रयोग सादर करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे पुणे, मुंबई, नवीन मुंबई, ठाणे येथील महापालिका प्रशासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही तशी सवलत दिल्यास नाट्य प्रयोग होऊ शकतात याकडे प्रशासकांचे लक्ष वेधण्यात आले. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे अशी सवलत देणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे महापालिकेने केशवराव भोसले नाट्यगृह सुरू करण्यास जरी परवानगी दिली असली, तरी व्यावसायिक नाटके होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नाट्य रसिकांना आणखी काही महिने तरी चांगली नाटके पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही कलाकारांनी आपले मानधन कमी केले असले तरीही नाट्यगृहाचे भाडे, तिकीट विक्री आणि निर्मात्यांना द्यावे लागणारे प्रयोगाचे पैसे यांचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याचे अष्टेकर यांनी सांगितले.