शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मृत्यूस कारणीभूत प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

कोल्हापूर : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मंगेश पांडुरंग नाडकर्णी (वय ५२, रा. महालक्ष्मी हौसिंग सोसा., ...

कोल्हापूर : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मंगेश पांडुरंग नाडकर्णी (वय ५२, रा. महालक्ष्मी हौसिंग सोसा., ताराबाई पार्क) यांचा मृत्यू झाला होता. नाडकर्णी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार रामसिंग मारुती पाटील (रा. सावर्डे तर्फ सातवे, ता. पन्हाळा) यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फुलेवाडी मुख्य मार्गावर पहिला स्टॉप, मनोहर सृष्टी अपार्टमेंटनजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर रामसिंग पाटील हा दुचाकीस्वार वर्दी न देताच पसार झाला. या अपघातात दुसरे दुचाकीस्वार मंगेश नाडकर्णी हे गंभीर जखमी झाले. ही घटना दिनांक २१ मार्च रोजी घडली. दरम्यान, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पाटील यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.